Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलात 320 पदांची मोठी भरती
1 min read

Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलात 320 पदांची मोठी भरती

Indian Coast Guard Recruitment 2024 :

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 320 पदांची एक मोठी भरती होत आहे. या भरती अंतर्गत नाविक (सामान्य कर्तव्य) आणि यांत्रिक या पदाच्या व्यक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
320 पदे

● पदाचे नाव :
1 नाविक (सामान्य कर्तव्य)
2 यांत्रिक

● शैक्षणिक पात्रता :
(मुळ जाहिरात पाहावी)

● वयोमर्यादा :
18 ते 22 वर्षे

● वेतनमान :
रू. 21,000 ते 29,000

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज प्रक्रियेला सुरूवात :
13 जून 2024

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
03 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love