CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !
1 min read

CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !

CDAC Recruitment 2024 :

प्रगत संगणक विकास केंद्र मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. CDAC अंतर्गत कार्यक्रम व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 19 जून 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

● पद संख्या :
59 पदे

● पदाचे नाव :
कार्यक्रम व्यवस्थापक – 2
प्रकल्प अभियंता – 36
प्रकल्प व्यवस्थापक – 2
वरिष्ठ प्रकल्प अभियंता – 19

● शैक्षणिक पात्रता :
(मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा :
50 वर्षे

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
19 जून 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love