NFSC : नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत भरती 2024
1 min read

NFSC : नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत भरती 2024

NFSC Recruitment 2024 :

नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर (National Fire Service College) अंतर्गत उपसंचालक, मुख्य प्रशिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रेणी-1, वरिष्ठ प्रशिक्षक अशा एकुण 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी National Fire Service College, Takli Feeder Road, Raj Nagar, Nagpur-440013 Nagpur, Maharashtra 440013 या पत्त्यावर अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2024 आहेत.

● पद संख्या :
12 पदे

● पदाचे नाव :

  1. उपसंचालक – 3 पदे
  2. मुख्य प्रशिक्षक – 1 पदे
  3. प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रेणी-1 – 6 पदे
  4. वरिष्ठ प्रशिक्षक – 2 पदे

● शैक्षणिक पात्रता :
(मुळ जाहिरात पहावी)

● वेतनमान :
35,400/- to Rs.2,08,700/- रूपये

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
National Fire Service College, Takli Feeder Road, Raj Nagar, Nagpur-440013 Nagpur, Maharashtra 440013

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
30 जुलै 2024

● नोकरीचे ठिकाण :
नागपूर

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love