Indian Army : भारतीय सैन्यात 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी
1 min read

Indian Army : भारतीय सैन्यात 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

Indian Army TES Recruitment 2024 :

भारतीय सैन्यात 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 52 – जानेवारी 2025 अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Indian Army TES Bharti

● कोर्सचे नाव :
10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 52 – जानेवारी 2025

● पद संख्या :
90

● शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण PCM (Physics, Chemistry and Mathematics) (ii) JEE (Mains) 2024 मध्ये उपस्थित.

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2004 ते 01 जुलै 2007 च्या दरम्यान.

● अर्ज शुल्क :
फी नाही

● वेतनमान :
नियमानुसार मिळेल

● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत.

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
13 जून 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love