Indian Railway : रेल्वेत ‘असिस्टंट लोको पायलट’ पदाच्या 598 जागांसाठी भरती
1 min read

Indian Railway : रेल्वेत ‘असिस्टंट लोको पायलट’ पदाच्या 598 जागांसाठी भरती

Indian Railway Recruitment 2024 :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय रेल्वे, नागपूर (Indian Railway, Nagpur) अंतर्गत ‘असिस्टंट लोको पायलट’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
598

● पदाचे नाव :
असिस्टंट लोको पायलट

● प्रवर्गनिहाय पद संख्या :
(i) UR – 464
(ii) SC – 89
(iii) ST – 45

● शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, अधिकृत अधिसूचनेत दिलेल्या संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

● वयोमर्यादा :
18 ते 42 वर्षे. [SC/ST प्रवर्ग – 47 वर्षे.]

● अर्ज शुल्क :
फी नाही

● वेतनमान :
नियमानुसार

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन

● अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख :
07 जून 2024

● निवड करण्याची प्रक्रिया :
संगणक आधारित चाचणी आणि संगणक आधारित अभियोग्यता चाचणी.

अधिकृत संकेतस्थळ:
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love