Indian Navy : भारतीय नौदलात अग्निवीर पदांची मेगा भरती
1 min read

Indian Navy : भारतीय नौदलात अग्निवीर पदांची मेगा भरती

Indian Navy Agniveer Recruitment 2024 :

भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Agniveer Bharti

● पदाचे नाव :
अग्निवीर (SSR) 02/2024 बॅच, अग्निवीर (MR) 02/2024 बॅच.

● शैक्षणिक पात्रता :

1 ) अग्निवीर (SSR) 02/2024 बॅच : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.

2) अग्निवीर (MR) 02/2024 बॅच : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान.

● अर्ज शुल्क :
रु. 550/- + 18% GST ( रु. 649/- )

● वेतनमान :
रु. 30,000/-

● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत.

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
27 मे 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा जाहिरात 1
येथे पहा जाहिरात 2

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love