Railway: रेल्वेमध्ये 10वी, पदवी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी !
1 min read

Railway: रेल्वेमध्ये 10वी, पदवी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी !

Railway RPF Recruitment 2024 :

रेल्वे सुरक्षा दल (Railway Security Force) मार्फत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
4660

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) : कोणत्याही शाखेतील पदवी.

2) RPF कॉन्स्टेबल (Constable) : 10वी उत्तीर्ण.

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी, 20 ते 28 वर्षे[SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :
जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 500/- [SC/ ST/ ExSM/ EBC/ अल्पसंख्याक/ महिला : रु.250/-]

● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
14 मे 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love