CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत भरती
1 min read

CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत भरती

CBIC Recruitment 2024 :

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (Central Board Of Indirect Taxes & Customs) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
110

● पदाचे नाव :
अतिरिक्त सहायक संचालक

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.

● वेतनमान :
रु. 47,600/- ते रु. 1,51,100/-

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन

● अर्ज पोहचण्याची शेवटीची तारीख :
06 मे 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
अतिरिक्त संचालक (सीसीए), डीजीपीएम मुख्यालय, पाचवा मजला, ड्रमच्या आकाराची इमारत, आय.पी. इस्टेट, नवी दिल्ली – 110002.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अर्ज पहाण्यासाठी
येथे पहा


Spread the love