DMRL : संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत 127 जागांसाठी भरती
1 min read

DMRL : संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत 127 जागांसाठी भरती

DRDO DMRL Recruitment 2024 :

संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा (Defense Metals Research Laboratory) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. DRDO DMRL Bharti

● पद संख्या :
127

● पदाचे नाव :
आयटीआय प्रशिक्षणार्थी

● रिक्त पदांचा तपशील :
फिटर (Fitter), टर्नर (Turner), मशिनिस्ट (Machinist), वेल्डर (Welder), इलेक्ट्रीशियन (Electrician), इलेक्ट्रॉनिक्स (Electronics), संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक (Computer Operator and Programming Assistant), सुतार (Carpenter), बुक बाइंडर (Book Binder).

● शैक्षणिक पात्रता :
संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (ITI)

● अर्ज शुल्क :
फी नाही

● वेतनमान :
नियमानुसार…

● निवड करण्याची प्रक्रिया :
गुण/मेरिट बेसिस, मुलाखत, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी.

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
31 मे 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

ऑनलाईन करण्यासाठी
येथे पहा

नोंदणी करण्यासाठी
येथे पहा


Spread the love