Latur : जिल्हा न्यायालय, लातूर अंतर्गत सफाईगार पदांची भरती; वेतन 47,600 पर्यंत
1 min read

Latur : जिल्हा न्यायालय, लातूर अंतर्गत सफाईगार पदांची भरती; वेतन 47,600 पर्यंत

Latur District Court Recruitment 2024 :

जिल्हा न्यायालय, लातूर (District Court, Latur) अंतर्गत सफाईगार पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. District Court Bharti

● पद संख्या :
13

● पदाचे नाव :
सफाईगार

● शैक्षणिक पात्रता :
सुदृढ शरीरयष्टी आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्वाथाने सक्षम असणे आवश्यक आहे. स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 – 38 वर्षे. [राखीव प्रवर्ग – 43 वर्षे]

● अर्ज शुल्क :
फी नाही.

● वेतनमान :
रु. 15,000/- ते रु. 47,600/-

● नोकरीचे ठिकाण :
लातूर (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन

● अर्ज पोहचण्याची शेवटीची तारीख :
14 मे 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love