AFS Nagpur : वायुसेना विद्यालय, नागपूर अंतर्गत भरती
1 min read

AFS Nagpur : वायुसेना विद्यालय, नागपूर अंतर्गत भरती

AFS Nagpur Recruitment 2024 :

वायुसेना विद्यालय, नागपूर (Air Force School Vayusena Nagar Nagpur) अंतर्गत “मानसशास्त्रीय सल्लागार” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पदाचे नाव :
मानसशास्त्रीय सल्लागार

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण :
नागपूर

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
18 मार्च 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
SMC, हवाई दल स्टेशन सोनेगाव, नागपूर, महाराष्ट्र – 440005.

● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love