Rail Coach Factory : रेल कोच फॅक्टरीमध्ये 550 जागांवर भरती
1 min read

Rail Coach Factory : रेल कोच फॅक्टरीमध्ये 550 जागांवर भरती

Rail Coach Factory Recruitment 2024 :

रेल कोच फॅक्टरी (Rail Coach Factory) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Railway Bharti

● पद संख्या :
550

● पदाचे नाव :
फिटर, वेल्डर (G&E), मशीनिस्ट, पेंटर (G), कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, AC & Ref. मॅकेनिक.

● शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ii) ITI (Fitter/ Welder (G&E)/ Machinist/ Painter (G)/ Carpenter/ Electrician/ AC& Ref. Mechanic)

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :
जनरल/ ओबीसी : रु. 100/- [SC/ ST/ PWD/ महिला : फी नाही]

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
09 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे पहा


अधिक नोकरी संदर्भ

Spread the love