
Maha Security : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत भरती 2024
MAHA Security Recruitment 2024 :
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (Maharashtra State Security Corporation) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पदाचे नाव : कायदेशीर सल्लागार
● शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यातील पदव्युत्तर पदवी. बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणी असणे.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षापर्यंत.
● अर्ज शुल्क : फी नाही
● वेतनमान : नियमानुसार..
● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)
● ई-मेल पत्ता : emapanelment.mssc@gmail.com
● अर्ज पोहचण्याची शेवटीची तारीख : 05 एप्रिल 2024
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : मॅनेजिंग संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (एक वैधानिक महामंडळ महाराष्ट्र शासन), 32 वा मजला, केंद्र 1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई.

अधिकृत वेबसाईट :
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा
Table of Contents
अधिक नोकरी संदर्भ
- Nashik Bharti : नाशिक में आंगनवाड़ी सेविका और सहायिका भर्ती
- Pune Bharti : पुणे महानगरपालिका के तहत विभिन्न पदों पर भर्ती
- Rayat Sanstha Bharti : रयत शिक्षण संस्था अंतर्गत विभिन्न पदों पर भर्ती
- Pune Bharti : मराठवाड़ा मित्र मंडल के अंतर्गत भर्ती
- Pune : राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडल के अंतर्गत भर्ती 2025