Bombay High Court : बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत भरती; पात्रता 4थी पास
Bombay High Court Recruitment 2024 :
बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत “सफाई कामगार” अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Bombay High Court Mumbai Bharti
● पद संख्या : 06
● पदाचे नाव : सफाई कामगार
● शैक्षणिक पात्रता : i) उमेदवार भारताचा नागरिक असावा. ii) उमेदवार किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा. iii) उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. iv) उमेदवाराला शौचालाय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय – 05 वर्षे सूट)
● अर्ज शुल्क : रु. 200/-
● वेतनमान : नियमानुसार.
● नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अर्ज पोहचण्याची शेवटीची तारीख : 10 एप्रिल 2024
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – 431009.
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा
अर्ज पाहण्यासाठी
येथे पहा
Table of Contents
अधिक नोकरी संदर्भ
- PSB Bank : पंजाब और सिंध बैंक में विभिन्न 213 पदों पर भर्ती
- SBI Recruitment : स्टेट बैंक ऑफ इंडिया के तहत 58 पदों पर भर्ती
- National Archives : भारत के राष्ट्रीय अभिलेखागार के अंतर्गत भर्ती
- AAI : भारतीय विमानपत्तन प्राधिकरण के अंतर्गत 840 पदों की भर्ती
- IDBI : बैंक में विभिन्न पदों के लिए नई भर्ती, 56 पदे