Job : केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 1000+ जागांसाठी भरती
1 min read

Job : केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 1000+ जागांसाठी भरती

Job UPSC Recruitment 2024 :

संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 (Civil Services Pre-Examination 2024) जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. UPSC Bharti

● परीक्षेचे नाव :
नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 (Civil Services Preliminary Examination 2024)

● पद संख्या :
1056

● शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :
जनरल/ओबीसी – रु.100/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही]

● वेतनमान :
रु.56,100/- ते रु.70,000/-

● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
05 मार्च 2024

● पूर्व परीक्षा :
26 मे 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पहाण्यासाठी
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love