1 min read
Railway : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 861 जागांवर भरती
Railway SECR Recruitment 2024 :
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
● पद संख्या :
861
● पदाचे नाव :
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
● शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 10 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क :
फी नाही
● नोकरीचे ठिकाण :
नागपूर
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
09 मे 2024
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा
अर्ज करण्यासाठी
येथे पहा