Army : भारतीय सैन्य अंतर्गत पदवीधरांसाठी भरती; आजच करा अर्ज!
1 min read

Army : भारतीय सैन्य अंतर्गत पदवीधरांसाठी भरती; आजच करा अर्ज!

Indian Army TGC Recruitment 2024 :

भारतीय सैन्य (Indian Army) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
30

● कोर्सचे नाव :
140th टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी 2025

● पदाचे नाव :
TGC

● पदानिहाय तपशील व पद संख्या:
1) नागरी – 07
2) संगणक विज्ञान – 07
3) इलेक्ट्रिकल – 03
4) इलेक्ट्रॉनिक्स – 04
5) मेकॅनिकल – 07
6) विविध अभियांत्रिकी प्रवाह – 02

● शैक्षणिक पात्रता :
संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान.

● अर्ज शुल्क :
फी नाही

● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
09 मे 2024

● निवड करण्याची प्रक्रिया :
दस्तऐवज पडताळणी (स्क्रीनिंग); मुलाखत, वैद्यकीय तपासणी.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love