BSF : सीमा सुरक्षा दल अंतर्गत भरती ; 10वी, 12वी, पदवी, ITI, नर्सिंग, डिप्लोमा
1 min read

BSF : सीमा सुरक्षा दल अंतर्गत भरती ; 10वी, 12वी, पदवी, ITI, नर्सिंग, डिप्लोमा

BSF Recruitment 2024 :

BSF सीमा सुरक्षा दल (Border Security Force) विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BSF Bharti

● पद संख्या :
144

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) इंस्पेक्टर (Librarian) : ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी.

2) सब इंस्पेक्टर (Staff Nurse) : (i) 12वी उत्तीर्ण (ii) जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी.

3) असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech) : (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) DMLT.

4) असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist) : (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) फिजियोथेरपिस्ट डिप्लोमा/पदवी (iii) 06 महिने अनुभव.

5) सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic) : ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल डिप्लोमा/पदवी.

6) कॉन्स्टेबल (OTRP) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.

7) कॉन्स्टेबल (SKT) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.

8) कॉन्स्टेबल (Fitter) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.

9 कॉन्स्टेबल (Carpenter) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.

10) कॉन्स्टेबल (Auto Elect) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.

11) कॉन्स्टेबल (Veh Mech) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.

12) कॉन्स्टेबल (BSTS) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.

13) कॉन्स्टेबल (Upholster) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.

14) हेड कॉन्स्टेबल (Veterinary) : 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव.

15) हेड कॉन्स्टेबल (Kennelman) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव.

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 जून 2024 रोजी, 18 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :
[SC/ ST : फी नाही]
पद क्र.1, 2, 5, 14 & 15 : General/ OBC/ EWS: रु. 200/-
पद क्र.3, 4, 6 ते 13 : General/ OBC/ EWS : रु. 100/-

● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
17 जून 2024

अधिकृत वेबसाईट :
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी :

पद क्र.1
पद क्र.2 ते 4
पद क्र.5 ते 13
पद क्र.4 & 15

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love