Pune : कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे अंतर्गत मोठी भरती
1 min read

Pune : कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे अंतर्गत मोठी भरती

ICAR DOGR Pune Recruitment 2024 :

ICAR – कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे (Directorate of Onion and Garlic Research, Pune) पुणे अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
19

● पदाचे नाव :
यंग प्रोफेशनल – I , यंग प्रोफेशनल – II

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.
(i) यंग प्रोफेशनल – I : संबंधित क्षेत्रात B.Sc./ B.Tech.
(ii) यंग प्रोफेशनल – II : M.Sc, M.E/ M.Tech.

● वेतनमान :
(i) यंग प्रोफेशनल – I : रु. 30,000/-
(ii) यंग प्रोफेशनल – II : रु. 42,000/-

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन (ई-मेल)

● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत

● ई-मेल पत्ता :
recruitment.dogr@icar.gov.in

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
5 जून 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love