Job : 10 वी ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! थेट मुलाखतीद्वारे भरती
1 min read

Job : 10 वी ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! थेट मुलाखतीद्वारे भरती

Job Chandrapur Recruitment 2024 :

चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर (Chandrapur Urban Multistate Co-op Credit Society Ltd. Chandrapur) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Chandrapur Job Bharti

● पद संख्या :
67

● पदाचे नाव :
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, शाखा अधिकारी, सहायक अधिकारी, लिपीक, परिचर / वाहन चालक, सुरक्षारक्षक.

● पदनिहाय संख्या :

(i) उपमुख्य कार्यकारी अधिकारी – 01
(ii) विभागीय अधिकारी – 03
(iii) शाखा अधिकारी – 12
(iv) सहायक अधिकारी – 12
(v) लिपीक – 24
(vi) परिचर / वाहन चालक – 10
(vii) सुरक्षारक्षक – 05

● शैक्षणिक पात्रता :

(i) उपमुख्य कार्यकारी अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी.डी.सी. अॅण्ड ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक.

(ii) विभागीय अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी.डी.सी. अॅण्ड ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक.

(iii) शाखा अधिकारी – कोणत्याही शाखेचा पदवीधर, सहकारी पतसंस्थेतील अनुभव असल्यास प्राधान्य.

(iv) सहायक अधिकारी – कोणत्याही शास्त्रेचा पदवीधर, अनुभव असल्यास प्राधान्य.

(v) लिपीक कोणत्याही शास्त्रेचा पदवीधर, अनुभव असल्यास प्राधान्य.

(vi) परिचर / वाहन चालक 10 वी. पास, वाहन चालक परवाना आवश्यक.

(vii) सुरक्षारक्षक – 10 वी पास

● नोकरीचे ठिकाण :
यवतमाळ, राळेगाव, नागपूर.

● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत

● मुलाखतीची तारीख :
22, 27 आणि 29 मे 2024

● मुलाखतीचा पत्ता :

  1. नागपूर – प्लॉट नं.106, शाहू नगर, बेसा मानेवाडा रोड, नागपूर – 4450034.
  2. यवतमाळ – 33, सरस्वती नगर, आर्णी रोड, वरेण्य हॉटेल समोर, यवतमाळ – 445001.
  3. चंद्रपूर – सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वार्ड, चंद्रपूर – 442401.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love