1 min read
TMC : टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे नवीन भरती
TMC Recruitment 2024 :
टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई (Tata Memorial Center Mumbai) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
● पदाचे नाव :
अपघाती वैद्यकीय अधिकारी
● शैक्षणिक पात्रता :
MBBS
● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षे.
● अर्ज शुल्क :
फी नाही
● वेतनमान :
रु.84,000/-
● नोकरीचे ठिकाण :
मुंबई (महाराष्ट्र)
● निवड करण्याची पद्धत :
मुलाखत
● मुलाखतीची तारीख :
27 मे 2024
● मुलाखतीचा पत्ता :
H.R.D. Department, Outsourcing Cell, 4th Floor, Service Block Building, Tata Memorial Hospital, Dr. E. Borges Rd, Parel, Mumbai – 400 012.
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा