Pune : श्री संत तुकाराम शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Pune Recruitment 2024 :
श्री संत तुकाराम शिक्षण संस्था (Shri Sant Tukaram Shikshan Sanstha) अंतर्गत कै.अनुसया तुकाराम पठारे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, वाडे बोलई, ता. हवेली, जि. पुणे. (Late Anusuya Tukaram Pathare Arts, Commerce and Science, Wade Bolhai, Tal. Haveli, Dist. Pune) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
● पद संख्या :
15
● पदाचे नाव :
प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक
● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.
● निवड करण्याची पद्धत :
मुलाखत
● मुलाखतीची तारीख :
03 ऑगस्ट 2024
● मुलाखतीचा पत्ता :
संत तुकाराम माध्यमिक विद्यालय, भाजी मंडई जवळ, चंदन नगर, पुणे – 411014.
महत्वाच्या लिंक
जाहिरात पाहण्यासाठी