Ratnagiri : कृषि संशोधन केंद्र, आवाशी अंतर्गत भरती
1 min read

Ratnagiri : कृषि संशोधन केंद्र, आवाशी अंतर्गत भरती

DBSKKV Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University), दापोली, जि. रत्नागिरी अंतर्गत कृषि संशोधन केंद्र, आवाशी, ता. खेड (Agricultural Research Station, Avashi, Tal. Khed, Dist. Ratnagiri) येथे रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Ratnagiri Bharti

● पद संख्या : 

01

● पदाचे नाव :

 प्रक्षेत्र सहाय्यक 

● शैक्षणिक पात्रता : 

कृषि/ उद्यानविद्या/ वनशास्त्र /पशुविज्ञानशास्त्र / अन्नशास्त्र / कृषि तंत्रज्ञान/ कृषिअभियांत्रिकी / गृहविज्ञान / मत्स्यविज्ञान/ कृषि जैवतंत्रज्ञान / कृषिव्यवसाय व्यवस्थापन पदवी किंवा कृषि विद्यापीठाकडून मान्यताप्राप्त असलेल्या संस्थांमधून दोन वर्षाचा कृषि पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण

● वयोमर्यादा : 

खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्षे, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षे.

● वेतनमान : 

रु. 16,000/- 

● नोकरीचे ठिकाण : 

आवाशी (रत्नागिरी)

● अर्ज करण्याची पद्धत : 

ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :

 08 ऑगस्ट 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

मा. प्रभारी अधिकारी, कृषि संशोधन केंद्र, आवाशी.

● निवड करण्याची पद्धत :

 मुलाखत

अधिकृत वेबसाईट

येथे पहा

जाहिरात पहाण्यासाठी

येथे पहा


Spread the love