Mumbai : महसूल व वन विभाग, मुंबई अंतर्गत भरती
1 min read

Mumbai : महसूल व वन विभाग, मुंबई अंतर्गत भरती

Mumbai Recruitment 2024 :

महसूल व वन विभाग, मुंबई (Revenue and Forest Department, Mumbai) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
01

● पदाचे नाव :
सहाय्यक कक्ष अधिकारी

● शैक्षणिक पात्रता :
सेवानिवृत्त सहाय्यक कक्ष अधिकारी (मुळ जाहिरात पाहावी.)

● अर्ज शुल्क :
फी नाही

● वयोमर्यादा :
कमाल वयोमर्यादा 65 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण :
मुंबई

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन (ई-मेल)

● ई-मेल पत्ता :
deskesttrev.mu.mh@gov.in

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत. जाहिरात 28 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love