
RFCL: रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड अंतर्गत भरती
RFCL Recruitment 2024 :
रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड (Ramagundam Fertilizers and Chemicals Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या :
27
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अभियंता (Engineer) : B.E. / B.Tech./ B.Sc.(Engg.)
2) वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ (Senior Chemist) : एम.एस्सी. (रसायनशास्त्र), 01 वर्षाचा अनुभव.
3) लेखाधिकारी (Accounts Officer) : CA किंवा CMA किंवा फायनान्समधील स्पेशलायझेशनसह दोन वर्षांचे एमबीए (ड्युअल स्पेशलायझेशन किंवा जनरल एमबीए असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील.
4) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer ) : MBBS
● वेतनमान :
रु.40,000/- ते रु.1,40,000/-
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन / ऑफलाईन
● ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :
31 मार्च 2024
● ऑफलाईन अर्ज करण्याची तारीख :
07 एप्रिल 2024
● ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता :
“Deputy General Manager (HR)-I/c, Ramagundam Fertilizers and Chemicals Limited, Corporate Office, 4th Floor, Wing – A, Kribhco Bhawan, Sector-1, Noida, Uttar Pradesh – 201301”

अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा
अर्ज करण्यासाठी
येथे पहा