Railway Bharti : उत्तर रेल्वे अंतर्गत 4096 जागांसाठी मोठी भरती
1 min read

Railway Bharti : उत्तर रेल्वे अंतर्गत 4096 जागांसाठी मोठी भरती

Northern Railway Recruitment 2024

उत्तर रेल्वेत (Northern Railway Bharti) अंतर्गत एकुण 4096 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक द्वारे आवश्यक कागदपदांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Northern Railway Bharti

● पदाचे नाव :

 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

● पद संख्या : 

4096

● शैक्षणिक पात्रता : 

(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  

(ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

● वयोमर्यादा : 

16 सप्टेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● नोकरीचे ठिकाण : 

उत्तर रेल्वे

● अर्ज शुल्क : 

General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

● अर्ज करण्याची पध्दत :

 ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

16 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट

येथे पहा

अर्ज करण्यासाठी

येथे पहा

जाहिरात 

येथे पहा


Spread the love