ZP Palghar : पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदांच्या 1891 जागांसाठी भरती
1 min read

ZP Palghar : पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदांच्या 1891 जागांसाठी भरती

ZP Palghar Recruitment 2024 : 

पालघर जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक पदांच्या एकुण 1891 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखे पर्यंत आवश्यक कागदपदांसह अर्ज सादर करावे. ZP Palghar Bharti

● पदाचे नाव : 

प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)

पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)

● पद संख्या : 

1891

● शैक्षणिक पात्रता : 

पद क्र.1: HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर 1

पद क्र.2: D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर 2 -TAIT

● नोकरीचे ठिकाण :

 पालघर

● मानधन :

 20,000 रूपये

● अर्ज शुल्क :

 फी नाही

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

23 ऑगस्ट 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता: 

शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.)

अधिकृत वेबसाईट

येथे पहा

जाहिरात 

येथे पहा


Spread the love