Bhandara: ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा अंतर्गत 158 जागांसाठी भरती
Ordnance Factory Bhandara Recruitment 2024 :
ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा (Ordnance Factory, Bhandara) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या :
158
● पदाचे नाव :
डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)
● शैक्षणिक पात्रता :
AOCP ट्रेडचे NCVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/ NTC प्रमाणपत्र असलेले आणि पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळ किंवा मुनिशन इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत आयुध निर्माणीमध्ये प्रशिक्षण/ अनुभव असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
● वयोमर्यादा :
18 ते 35 वर्षे. [ SC/ ST : 05 वर्षे; OBC, (नॉन-क्रिमी लेयर) : 03 वर्षे.; माजी सैनिक: लष्करी सेवेचा कालावधी + 03 वर्षे]
● अर्ज शुल्क :
फी नाही
● वेतनमान :
रु. 19, 900/- + DA
● नोकरीचे ठिकाण :
भंडारा
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन
● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी भंडारा जिल्हा: भंडारा महाराष्ट्र, पिन – 441906.
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
15 जुलै 2024
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा