Naval Dockyard : नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत 301 रिक्त जागांसाठी भरती
1 min read

Naval Dockyard : नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत 301 रिक्त जागांसाठी भरती

नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 301 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
301

● पदाचे नाव :
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
10 मे 2024

अधिकृत वेबसाईट

येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love