
NMDC : राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत भरती, पदे 193
NMDC Recruitment 2024 :
राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (National Mineral Development Corporation) अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन ॲप्रेंटिस, ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. NMDC Limited Bharti
● पद संख्या :
193
● पदाचे नाव :
ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन ॲप्रेंटिस, ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस.
● पदनिहाय संख्या :
1) ट्रेड अप्रेंटिस – 09
2) टेक्निशियन ॲप्रेंटिस – 147
3) ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस – 37
● शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेड अप्रेंटिस – ITI
2) टेक्निशियन ॲप्रेंटिस – Diploma in Civil/ EE/ Mining/ Mechanical Engineering.
3) ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस – BE/ B.Tech in CSE/ EE/ ECE/ Mech/ Civil/ Chemicals Engineering, B.Pharm.
● अर्ज शुल्क :
फी नाही.
● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत
● मुलाखतीची तारीख :
15 ते 26 एप्रिल 2024
● मुलाखतीचा पत्ता :
बैला क्लब आणि प्रशिक्षण संस्था, B.I.O.M, किरंदुल कॉम्प्लेक्स, किरंदुल, जिल्हा-दंतेवाडा, (C.G.) – 494556.
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा