NBSSLUP अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती 2024
1 min read

NBSSLUP अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती 2024

ICAR – NBSSLUP Recruitment 2024 :

नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग (National Bureau of Soil Survey and Land Use Planning) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या :
01

● पदाचे नाव :
यंग प्रोफेशनल

● शैक्षणिक पात्रता :
Master’s degree in computer science/ computer applications OR Bachelor’s degree in Computer Science/ Computer Technology /Information Technology. (मुळ जाहिरात पाहावी.)

● वेतनमान :
रु. 42,000/-

● वयोमर्यादा :
21 ते 45 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण :
नागपूर

● निवड करण्याची पद्धत :
मुलाखत

● मुलाखतीची तारीख :
22 एप्रिल 2024

● मुलाखतीचा पत्ता :
संबंधित पत्त्यावर…

अधिकृत वेबसाईट

येथे पहा

जाहिरात पहाण्यासाठी

येथे पहा


Spread the love