MU : मुंबई विद्यापीठ अंतर्गत भरती; 12वी, पदवी, पदव्युत्तरांना नोकरीची संधी!
1 min read

MU : मुंबई विद्यापीठ अंतर्गत भरती; 12वी, पदवी, पदव्युत्तरांना नोकरीची संधी!

MU Recruitment 2024 :

मुंबई विद्यापीठ (Mumbai University) अंतर्गत गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट (Garware Institute of Career Education and Development) येथे पदोन्नती समुपदेशक, कनिष्ठ प्रणाली अधिकारी, शिपाई पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :

● पदाचे नाव :
पदोन्नती समुपदेशक, कनिष्ठ प्रणाली अधिकारी, शिपाई.

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.
1) पदोन्नती समुपदेशक – MBA
2) कनिष्ठ प्रणाली अधिकारी – B.Sc.IT, B.C.A.
3) शिपाई – 12वी पास

● वेतनमान :
1) पदोन्नती समुपदेशक – रु. 43,200/- प्रतिमहिना
2) कनिष्ठ प्रणाली अधिकारी – रु. 24,000/- प्रतिमहिना
3) शिपाई – रु. 10,800/- प्रतिमहिना

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
29 एप्रिल 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर शिक्षण आणि विकास, विद्यानगरी, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (पू), मुंबई – 400 098.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love