MSCE Pune : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत मोठी भरती
1 min read

MSCE Pune : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत मोठी भरती

MSCE Pune Recruitment 2024 :

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (Maharashtra State Council of Examination, Pune) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ‌‌. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. MSCE Pune

● पद संख्या :
23

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) मुख्य लिपिक : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.मुख्य लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक.

2) वरिष्ठ लिपिक : वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक / लिपिक नि टंकलेखन पदाचा अनुभव, एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

3) निम्नश्रेणी लघुलेखक : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि., इंग्रजी 40 श.प्र.मि. व इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 मार्च 2024 रोजी 18 ते 43 वर्ष [नियमानुसार सवलत]

● अर्ज शुल्क :
खुल्या प्रवर्ग (अराखीव) – रु. 950/-
[ मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग उमेदवार – रु. 850/-/]

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज सुरू होण्याची तारीख :
23 मार्च 2024

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
8 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी

येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love