Pune: खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे अंतर्गत 42 पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती
1 min read

Pune: खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे अंतर्गत 42 पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती

Pune Khed Shikshak Prasark Mandal Recruitment 2024 :

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे (Khed Taluka Shikshan Prasarak Mandal, Pune) अंतर्गत साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालय (Sahebraoji Buttepatil College) येथे “शिक्षक, शारिरीक शिक्षण संचा, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक-ग्रंथालय व कार्यालय, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, सेवक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या :
42

● पदाचे नाव :
शिक्षक, शारिरीक शिक्षण संचा, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक -ग्रंथालय व कार्यालय, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, सेवक.

● शैक्षणिक पात्रता :
9वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएचडी. (मुळ जाहिरात पाहावी.)

● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत

● मुलाखतीचा पत्ता :
संबंधित पत्त्यावर…

● मुलाखतीची तारीख :
26, 27 आणि 30 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love