Job: अधिकारी, लेखापाल, लिपिक पदावर भरती सुरू; आजच करा अर्ज!
1 min read

Job: अधिकारी, लेखापाल, लिपिक पदावर भरती सुरू; आजच करा अर्ज!

Job Bank Recruitment 2024 :

सटाणा मर्चंट्स को-ऑप बँक लिमिटेड, नाशिक (Satana Merchants Co-operative Bank Limited) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. MUCBF Nashik Bharti

● पद संख्या :
16

● पदाचे नाव :
प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखा अधिकारी, अधिकारी आणि लिपिक.

● शैक्षणिक पात्रता :
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, (ii) MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक. (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा :
30 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण :
नाशिक

● अर्ज शुल्क :
रु. 500/- अधिक 18% जी.एस.टी. असे एकूण रु. 590/-

● परीक्षा शुल्क :
रु. 800/- अधिक 18% जी.एस.टी. असे एकूण रु. 944/-

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
14 मे 2024

● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love