Indian Navy : भारतीय नौदलात अग्निवीर भरती, आजच करा अर्ज
1 min read

Indian Navy : भारतीय नौदलात अग्निवीर भरती, आजच करा अर्ज

Indian Navy Recruitment 2024 :

भारतीय नौदलात अग्निवीर अंतर्गत SSR/MR पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
जाहिरात पाहावी

● पदाचे नाव :
SSR/MR

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
27 मे 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love