India Post : भारतीय डाक विभाग अंतर्गत ‘कर्मचारी कार ड्राइवर’ पदाची भरती
1 min read

India Post : भारतीय डाक विभाग अंतर्गत ‘कर्मचारी कार ड्राइवर’ पदाची भरती

India Post Recruitment 2024 :
भारतीय डाक विभाग (Indian Department of Posts) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Post Office Bharti

● पद संख्या :
05

● पदाचे नाव :
कर्मचारी कार ड्राइवर

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन

● अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख :
19 मार्च 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
Assistant Postmaster General (Recruitment), 0/o Chief Postmaster General, J&K Circle, Meghdhoot Bhawan, Railhead Complex Jammu – 180012.

अधिकृत संकेतस्थळ
https://www.indiapost.gov.in/

जाहिरात पाहण्यासाठी
https://drive.google.com/file/d/1kejSiAzZABEmmzAK3b7GEzSRdefASfYB/view?usp=drivesdk

Spread the love