
AIIMS : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत मेगा भरती 2024
AIIMS Recruitment 2024 :
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (All India Institute of Medical Sciences) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. AIIMS Bharti
● परीक्षेचे नाव :
नर्सिंग अधिकारी भरती सामान्य पात्रता परीक्षा (NORCET-6)
● पद संख्या :
तूर्तास निर्दिष्ट नाही.
● पदाचे नाव :
नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)
● शैक्षणिक पात्रता :
B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc.Nursing किंवा GNM डिप्लोमा + किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.
● वयोमर्यादा :
17 मार्च 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क :
General/OBC : रु.3000/- [SC/ST/EWS : रु.2400/-, PWD : फी नाही]
● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
17 मार्च 2024
● CBT परीक्षा :
Stage I | 14 एप्रिल 2024 |
Stage II | 05 मे 2024 |

अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा
अर्ज करण्यासाठी
येथे पहा