ICMR : राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था, मुंबई येथे विविध पदांची भरती 2024
1 min read

ICMR : राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था, मुंबई येथे विविध पदांची भरती 2024

ICMR – NIRRCH Recruitment 2024 :

राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था, मुंबई (National Institute of Reproductive and Child Health Research, Mumbai) येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या :
16

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) प्रकल्प तांत्रिक सहाय्य – III : (i) मानववंशशास्त्र / समाजशास्त्र / सामाजिक कार्य / मानसशास्त्र या विषयातील तीन वर्षांचा पदवीधर अधिक तीन वर्षांचा अनुभव किंवा (ii) सार्वजनिक आरोग्य / लोकसंख्या अभ्यास / सामाजिक कार्य / लोकसंख्या / मानववंशशास्त्र मध्ये पदव्युत्तर.

2) प्रकल्प तांत्रिक सहाय्य – II : १२ वी इयत्ता अधिक सामाजिक कार्य / सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन / आरोग्य शिक्षण / पोषण / समुपदेशन / महिला सक्षमीकरण आणि विकास / योग / फिटनेस / संप्रेषण तंत्रज्ञान मध्ये डिप्लोमा.

● अर्ज शुल्क :
फी नाही

● वेतनमान :
रु. 20,000/- ते रु. 28,000/-

● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत

● मुलाखतीची तारीख :
22 मार्च 2024

● मुलाखतीचा पत्ता :
आय. सी. एम. आर नॅशनल एड्स रिसर्च इंस्टिट्यूट, 73-जी, एम. आय.डी.सी, भोसरी, पुणे – 411026.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


अधिक नोकरी संदर्भ


Spread the love