HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत 200 जागांची भरती
1 min read

HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत 200 जागांची भरती

HAL Recruitment 2024 :

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) मध्ये अप्रेंटिस पदाच्या 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या :
200

● पदाचे नाव :
अप्रेंटिस

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी

● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत

● मुलाखतीची तारीख :
20 ते 22 मे 2024

● मुलाखतीचा पत्ता :
Hindustan Aeronautics Limited, Avionics Division, Balanagar, Hyderabad- 500042.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love