Government Job: 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 2049 पदे
1 min read

Government Job: 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 2049 पदे

Government Job 2024 :

 स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत विविध पदांच्या 2049 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Government Job

● पद संख्या : 

2049

● पदाचे नाव : 

लॅब अटेंडेंट (Lab Attendant), लेडी मेडिकल अटेंडेंट (Lady Medical Attendant), मेडिकल अटेंडेंट (Medical Attendant), नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer), फार्मासिस्ट (Pharmacist), फील्ड मन (Fieldman), डेप्युटी रेंजर (Deputy Ranger) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant), अकाउंटेंट (Accountant), असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर (Assistant Plant Protection Officer)

● शैक्षणिक पात्रता : 

10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.

● वयोमर्यादा : 

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25/ 27/ 30/ 35/ 37/ 42 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :

 जनरल/ ओबीसी – रु.100/- [SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला – शुल्क नाही]

● नोकरीचे ठिकाण :

 संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : 

ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

26 मार्च 2024 (मुदतवाढ)

अधिकृत वेबसाईट

येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी 

येथे पहा

अर्ज करण्यासाठी

येथे पहा


अधिक नोकरी संदर्भ


Spread the love