1 min read
BHC : मुंबई उच्च न्यायालयात पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी
BHC Recruitment 2024 :
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Bombay High Court Bharti
● पद संख्या :
10
● पदाचे नाव :
कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (मराठी)
● शैक्षणिक पात्रता :
(i) भाषांमध्ये पदवी (इंग्रजी, मराठी) (ii) MS-CIT किंवा समतुल्य.
● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क :
रु. 50/-
● वेतनमान :
रु. 49,100/- ते रु. 1,55,800/-
● नोकरीचे ठिकाण :
मुंबई
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
15 ऑगस्ट 2024
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पाहण्यासाठी
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी