Palghar : सिव्हिल हॉस्पिटल, पालघर अंतर्गत भरती; पात्रता पदवी उत्तीर्ण
1 min read

Palghar : सिव्हिल हॉस्पिटल, पालघर अंतर्गत भरती; पात्रता पदवी उत्तीर्ण

Palghar Recruitment 2024 :

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिट (District AIDS Prevention and Control Unit), सिव्हिल हॉस्पिटल (Civil Hospital, Palghar) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :

 03

● पदाचे नाव : 

समुपदेशक, लॅब टेक्निशियन

● शैक्षणिक पात्रता : 

मुळ जाहिरात बघावी.

● वयोमर्यादा : 

62 वर्षे. 

● वेतनमान : 

रु. 21,000/-

● नोकरीचे ठिकाण :

 पालघर

● निवड करण्याची पध्दत : 

ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :

 14 ऑगस्ट 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :

 सिव्हिल सर्जन, सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिट (DAPCU), कचेरी रोड, ग्रामीण रुग्णालय परिसर, पालघर – 401404.

अधिकृत वेबसाईट 

येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी 

येथे पहा


Spread the love