Mumbai: कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, मुंबई येथे विविध पदांची भरती 2024
ESIS Mumbai Recruitment 2024 :
कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, मुंबई (Employees’ State Insurance Institution Hospital, Mumbai) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Mumbai Bharti
● पद संख्या :
10
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) रेडिओलॉजिस्ट (वरिष्ठ रहिवासी) : M.B.B.S. with P.G. Degree or equivalent from recognized university Radiology – M.D (Radiology) or DNB (Radiology).
2) पॅथॉलॉजिस्ट (वरिष्ठ निवासी) : M.B.B.S. with P.G. Degree or equivalent from recognized university Pathology – M.D. (Pathology) or DNB (Pathology).
3) चिकित्सक (वरिष्ठ निवासी) : M.B.B.S. with P.G. Degree or equivalent from recognized university Physician – M.D. (Medicine) or DNB (Medicine ).
4) वैद्यकीय अधिकारी :
M.B.B.S. with P.G. Degree in relevant field.
● वयोमर्यादा :
67 वर्ष.
● अर्ज शुल्क :
फी नाही
● वेतनमान :
रु. 75,000/- ते रु. 1,12,000/-
● नोकरीचे ठिकाण :
मुंबई (महाराष्ट्र)
● निवड करण्याची पद्धत :
मुलाखत
● मुलाखतीची तारीख :
21 मार्च 2024
● मुलाखतीचा पत्ता :
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई – 400018.
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा