DSHM: आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती
1 min read

DSHM: आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

DSHM Recruitment 2024 :

दिल्ली राज्य आरोग्य अभियान (Delhi State Health Mission) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या :
23

● पदाचे नाव :
मानसोपचारतज्ज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, मानसोपचार नर्स, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, समुदाय परिचारिका.

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा :
45 वर्षे.

● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत

● मुलाखतीची तारीख :
13, 14, 15 आणि 16 मे 2024

● मुलाखतीचा पत्ता :
दिल्ली राज्य आरोग्य अभियान, 6 वा मजला, बी विंग, विकास भवन-II, सिव्हिल लाइन्स, दिल्ली – 54.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love