District Court : जिल्हा सत्र न्यायालय अंतर्गत भरती; पात्रता 4 थी पास
District Court Recruitment 2024 :
जिल्हा सत्र न्यायालय, अहमदनगर (District Court, Ahmednagar) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या :
01
● पदाचे नाव :
सफाईगार
● शैक्षणिक पात्रता :
(i) अर्जदार हा इयत्ता ४ थी उत्तीर्ण असावा. (ii) प्रकृतीने सुदृढ असावा. (iii) स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
● वयोमर्यादा :
18 वर्षे [ सर्वसाधारण प्रवर्गासाठी – 38 वर्षे; अनुसूचित जाती, अनूसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गासाठी – 43 वर्षे.]
● अर्ज शुल्क :
फी नाही
● वेतनमान :
रु. 15,000 – रु. 47,600/-
● नोकरीचे ठिकाण :
अहमदनगर (महाराष्ट्र)
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन
● अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख :
24 एप्रिल 2024
● अर्ज पाठिवण्याचा पत्ता :
जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर, डी.एस.पी. चौक, न्यायनगर, अहमदनगर – 414001.
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा