CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
1 min read

CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

CRPF Recruitment 2024 :

केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) मध्ये फिजिओथेरपिस्ट पदांच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या :
03

● पदाचे नाव :
फिजिओथेरपिस्ट

● शैक्षणिक पात्रता :
फिजिओथेरपीमध्ये पदव्युत्तर पदवी (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा :
40 वर्षे

● वेतनमान :
रु. 55,000/-

● अर्ज शुल्क :
शुल्क नाही

● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत

● मुलाखतीची तारीख :
17 जून 2024

● मुलाखतीचा पत्ता :
Training Directorate, East Block No 10, Level 7, R K Puram, New Delhi – 110066.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love