CGAT अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती, पदे 77
1 min read

CGAT अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती, पदे 77

CGAT Recruitment 2024 :

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (Central Administrative Tribunal) अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. CGAT Bharti

● पद संख्या :
77

● पदाचे नाव :
सहनिबंधक, उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, लेखा उपनियंत्रक, विभाग अधिकारी/न्यायालय अधिकारी, खाजगी सचिव, लेखाधिकारी, सहायक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी, वरिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, काबेटेकर, वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, डिस्पॅच रायडर

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवस.

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
प्रधान निबंधक, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, प्रधान खंडपीठ, 61135 कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली – 110001.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love