HAL India : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; पगार 1 लाख 60 हजार
1 min read

HAL India : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; पगार 1 लाख 60 हजार

HAL India Recruitment 2024 :

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
06

● पदाचे नाव :
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी

● शैक्षणिक पात्रता :
MBBS (मुळ जाहिरात पाहावी.)

● वेतनमान :
रु. 40,000/- ते रु. 1,00,000/-

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
13 मे 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
मुख्य व्यवस्थापक (एचआर) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड औद्योगिक आरोग्य केंद्र, सुरंजनदास रोड, विमानपुरा पोस्ट बंगलोर – 560017.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा



Spread the love