
BECIL अंतर्गत विविध पदांच्या 106 जागांसाठी भरती
BECIL Recruitment 2024 :
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (Broadcast Engineering Consultant India Limited) अंतर्गत “लॅब टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, मेडिकल सोशल सर्व्हिस ऑफिसर Gr-II, टेक्निशियन (OT), कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, रेडिओलॉजी टेक्निशियन, टेक्निशियन (पर्फ्यूजन टेक्नॉलॉजी), टेक्निशियन (रेडिओथेरपी)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या :
106
● पदाचे नाव :
लॅब टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, मेडिकल सोशल सर्व्हिस ऑफिसर Gr-II, टेक्निशियन (OT), कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, रेडिओलॉजी टेक्निशियन, टेक्निशियन (पर्फ्यूजन टेक्नॉलॉजी), टेक्निशियन (रेडिओथेरपी).
● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा :
18 वर्षे ते 35 वर्षे.
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
27 मार्च 2024

.
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा
अर्ज करण्यासाठी
येथे पहा